जिल्हा परिषद, पुणे
एकात्मिक बाल विकास सेवा योजना
Back to Home
अंगणवाडी भरती
अंगणवाडी सेविका व मदतनीस पदासाठी सर्व प्रश्न आणि उत्तरे
Frequently Asked Questions
वयोमर्यादा
शैक्षणिक अर्हता
अनुभव व आरक्षण
कुटुंब अट
अर्ज प्रक्रिया
फेर जाहिरात
गुणवत्ता यादी व नियुक्ती
नेमणूक नंतरच्या अटी
प्रमाणपत्रे
1. सेविका व मदतनीस पदभरती करीता पात्र उमेदवारांची किमान व कमाल वयाची मर्यादा काय आहे?
2. दिव्यांग उमेदवार यांना कमाल वयोमर्यादा मध्ये सूट आहे का?
3. कमाल वयोमर्यादा करिता कोणती दिनांक ग्राह्य धरण्यात येते?
4. वयाचा पुरावा म्हणून कोणते कागदपत्रे ग्राह्य धरण्यात येतील?
5. अंगणवाडी सेविका मदतनीस पदाकरिता सेवानिवृत्ती वयाची अट काय आहे?